Sant Gadge Baba Amravati University

Re-Accredited with "B++" CGPA(2.96) Grade by NAAC

(Formerly known as Amravati University)

Shri Sant Gadge Baba

Student Development

Name Of ProgrammeUploaded On Date
१) कोरोना विषाणू संदर्भात सूचना निर्गमित करणेबाबत २) Say No to Drugs16.03.2020
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतूद क्र. ४ अन्वये त्रैमासिक प्रगती अहवाल पाठविणेबाबत..09.03.2020
दिनांक २१ फेब्रुवारी, २०२० मातृभाषा दिवस साजरा करणेबाबत... 18.02.2020
महाविद्यालयात (College Student Responsibility Fund ) "महाविद्यालय विद्यार्थी दायित्व निधी योजना"(CSR) राबविणेबाबत...18.02.2020
To encourage participation of Socially / Politically active students at 10th annual national conclave of Bhartiya Chhatra Sansad (Indian Student Parliament)15.02.2020
कोरोना या आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत..07.02.2020
आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव – २०१९ मध्ये सहभागी झालेल्या चमूंचे प्रवासभत्ता देयके सादर करण्याबाबत.29.01.2020
१३ वी दक्षिण आशियाई आंतर विद्यापीठ (SAUFEST) युवा महोत्सव २०१९-२०२० करीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ युवा महोत्सव फोक आर्केस्ट्रॉ चमू प्रशिक्षण वर्गाबाबत27.01.2020
जनहित याचिका क्रमांक. १०५/२०१८ आकांक्षा काळे विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर. दिव्यांगाना सर्व प्रकारच्या सोयी व सवलती देणेबाबत... 23.01.2020
Deeksharambh - A Guide to Student Induction Programme (SIP)23.01.2020
सत्र २०१९-२० करीता विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता " कौशल्य विकास योजना " राबविण्याकरीता आवेदनपत्र पाठविण्याकरीता मुदतवाढ देणेबाबत..17.01.2020
महाविद्यालयात रॅगिंग होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना, लैंगिक छळ व रॅगिंग प्रतिबंधक (विरोधी) समितीचे गठन करणेबाबत तसेच महाविद्यालयात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याबाबत. 16.01.2020
महाविद्यालयातील वाडःमयमंडळाच्या धर्तीवर मराठी-स्नेही-मंडळ (मराठी फॅन क्लब) तयार करण्याबाबत..16.01.2020
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ उत्कृष्ट कलावंत मुले व मुली पुरस्कार २०१९-२०२० जाहीर करण्याकरीता माहिती पाठविण्याबाबत15.01.2020
सत्र २०१९-२०२० मधिल स्पर्धक कलावंत, साथादार व चमू व्यवस्थापक यांचे कलर कोट व मोनो महाविद्यालयीन हिस्स्याबाबत14.01.2020
विद्यार्थी विकास कक्ष, विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष स्थापन करणेबाबत14.01.2020
सत्र २०१९-२० करीता विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता " कौशल्य विकास योजना " राबविण्याकरीता 13.01.2020
विद्यार्थी विकास कक्ष, विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष स्थापन करणेबाबत09.01.2020
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव २०१९-२०२० करीत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ युवा महोत्सव चमू प्रशिक्षण वर्गाबाबत.09.01.2020
राज्य मराठी विकास संस्था महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग द्वारा आयोजित जिल्हास्तरीय लोककला सादरीकरण स्पर्धेमध्ये लोककलावंत यांना सहभागाचे आवाहन करणेबाबत16.12.2019
सत्र २०१९-२०२० विद्यार्थी सुरक्षा विमा योजनेबाबत...16.12.2019
जागतिक कौशल्य स्पर्धा २०२१ करीता राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याबाबत16.12.2019
भारतीय संविधानातील नागरिकांच्या मुलभूत कर्तव्याच्या जागरुकतेसाठी दिनांक २६ नोव्हेंबर, २०१९ ते दि. २६ नोव्हेंबर, २०२० या एक वर्षाच्या कालावधीत नागरिकांचे मुलभूत कर्तव्य जागरुकता मोहिम राबविणेबाबत 16.12.2019
सत्र २०१९-२० करीता विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता कौशल्य विकास योजना राबविण्याकरीता आवेदनपत्र पाठविण्याबाबत13.12.2019
कुलगुरु UPSC/MPSC स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा महाविद्यालयामध्ये आयोजित करण्याबाबत13.12.2019
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ युवा महोत्सव चमू २०१९-२०२०. मध्य विभाग आंतर विद्यापीठ युवा महोत्सव स्पर्धेच्या व प्रशिक्षण वर्गाच्या तारखांमध्ये झालेल्या बदलाबाबत. 10.12.2019
Career Counselling and Guidance Cell26.11.2019
Equal Opportunity Cell26.11.2019
Placement Cell26.11.2019
Music, Arts & Cultural Cell26.11.2019
Equal Opportunity Cell, Career Counselling & Guidance Cell, Placement Cell, Music, Arts & Cultural Cell च्या समन्वयक व सदस्यांची माहिती पाठविणेबाबत 26.11.2019
सांस्कृतिक स्पर्धा, राष्ट्रीय छात्र सेना किंवा ऱाष्ट्रीय सेवा योजनांच्या कार्यक्रम / उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेच्या संदर्भात पर्यायी व्यवस्था करण्याबाबत 15.11.2019
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ युवा महोत्सव चमू २०१९-२०२०. महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य-२०१९ युवा महोत्सव स्पर्धेच्या व प्रशिक्षण वर्गाच्या तारखांमध्ये झालेल्या बदलाबाबत.19.10.2019
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ युवा महोत्सव चमू २०१९-२०२०15.10.2019
सत्र २०१९-२०२० करीता विविध विद्यार्थी शुल्क विद्यापीठ खाती जमा करण्याबाबत.. 11.10.2019
आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव-२०१९ कार्यक्रम पत्रिकेतील कार्यक्रम स्थळांमध्ये अंशत: झालेल्या बदलाबाबत01.10.2019
आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव-२०१९ करीता प्रपत्र क्रमांक १ ते ४ बाबत25.10.2019
सत्र २०१९-२०२० करीता विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता कौशल्य विकास योजना राबविण्याकरीता मुदतवाढ देण्याबाबत24.09.2019
आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव - २०१९ आयोजन स्थळ, आयोजन दिनांक, कार्यक्रम पत्रिका व वादविवाद स्पर्धेचे विषयाबाबत 21.09.2019
सत्र २०१९-२०२० करीता विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता कौशल्य विकास योजना राबविण्याकरीता आवेदनपत्र पाठविण्याबाबत18.09.2019
आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरीता प्रवेश अर्ज तसेच आयोजनार्थ प्रस्ताव पाठविण्यास व विद्यार्थी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना मुदतवाढ देण्याबाबत03.09.2019
युवा महोत्सवातील कलाप्रकारांकरीता महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मच्यार्याची कलाप्रकारातील नैपुण्याविषयी माहिती कलाप्रकारनिहाय स्वतंत्ररित्या विहित प्रपत्रात सादर करण्याबाबत31.08.2019
आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव – २०१९ नियम व विनियमावली माहिती पुस्तीका 31.08.2019
स्व. प्रा. रामप्रकाश शामलालजी राठी स्मृति शिष्यवृत्ती करीता आवेदनपत्र पाठविण्याबाबत...28.08.2019
संत गाडगे बाबा कमवा व शिका योजनेअंतर्गत आवेदनपत्र पाठविण्याबाबत...28.08.2019
संत गाडगे बाबा बस पास सवलत योजनेअंतर्गत आवेदनपत्र पाठविण्याबाबत...28.08.2019
महाविद्यालयीन विद्यार्थी दायित्व निधी योजना राबविण्याबाबत26.08.2019
सत्र २०१९-२० करीता आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव २०१९ करीता नोंदणी शुल्क, प्रवेश शुल्कासह प्रवेश अर्ज व आयोजन प्रस्ताव पाठविण्याबाबत26.08.2019
सत्र २०१८-१९ मधील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ उत्कृष्ठ कलावंत मुले व मुली पुरस्कार, राष्ट्रीय कव्वाली, मध्य विभाग व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत प्राविण्य प्राप्त चमूतील स्पर्धक / कलावंत / साथीदार व चमू व्यवस्थापक यांचा सत्कार समारंभ16.08.2019
राज्यातील अकृषि विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीबाबत...16.08.2019
राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेबाबत...16.08.2019
दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाकरीता मागासवर्ग प्रतिनिधी ठरविण्यासाठी आरक्षण सोडतीस उपस्थित राहाणेबाबत.12.08.2019
शैक्षणिक सत्र २०१९-२० करीत महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद, विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद, विद्यार्थी विद्यापीठ संघ व विद्यापीठ विद्यार्थी परिषद गठीत करण्याकरीता आवश्यक माहिती व विहित नमुने पाठविणेबाबत. 11.08.2019
शैक्षणिक सत्र २०१९-२० करीत महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद, विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद, विद्यार्थी विद्यापीठ संघ व विद्यापीठ विद्यार्थी परिषद गठीत करण्याकरीता आवश्यक माहिती व विहित नमुने पाठविणेबाबत. 11.08.2019
महाविद्यालयात रॅगिंग होऊ नये म्हणून करावयाच्या उपाय योजना तसेच लैंगिक छळ व रॅगिंग प्रतिबंधक (विरोधी) समितीचे गठन करणेबाबत03.08.2019
शैक्षणिक सत्र २०१९-२०२० करीता महाविद्यालय विध्यार्थी परिषद, विद्यापीठ विध्यार्थी परिषद, विद्यापीठ विध्यार्थी संघ व विद्यापीठ विध्यार्थी परिषद गठीत करण्याकरिता निवडणूक पत्रीका करिता निवडणूक कार्यक्रम पत्रिकेबाबत .01.08.2019
शैक्षणिक सत्र २०१९-२०२० करीता महाविद्यालय विद्यार्थी परिषद, विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद, विद्यापीठ विद्यार्थी संघ व विद्यापीठ विद्यार्थी परिषद गठीत करण्याकरीता निवडणूक कार्यक्रम पत्रिकेबाबत01.08.2019
1) Career Counseling Cell, 2) Placement Cell, 3) Music, Arts & Culture Club, 4) Equal Opportunity Cell स्थापन करणेबाबत…25.07.2019
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार होणाऱ्या महाविद्यालयीन निवडणुकीसंदर्भात आयोजित कार्यशाळेकरीता उपस्थित राहण्याबाबत26.06.2019
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार होणार्या विद्यार्थी परिषद निवडणूकीबाबत14.06.2019
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार – ब असाधारण क्र. ३९३ दिनांक २६.१०.२०१८ 14.06.2019
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार – ब असाधारण क्र. ३९५ दिनांक २६.१०.२०१८ सन २०१८ चा एकरूप परिनियम क्रमांक ५14.06.2019
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार – ब असाधारण क्र. ३९४ दिनांक २६.१०.२०१८ सन २०१८ चा एकरूप परिनियम क्रमांक ७14.06.2019
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार – ब असाधारण क्र. ३९६ दिनांक २६.१०.२०१८ सन २०१८ चा एकरूप परिनियम क्रमांक ६14.06.2019
जिल्हानिहाय विद्यार्थी विकास अधिकारी सभेला / कार्यशाळेला उपस्थित राहणेबाबत 16.04.2019
विद्यार्थी विकास कक्ष स्थापन करण्याबाबत तसेच कक्षाबाबतची माहिती विद्यार्थी विकास विभागाचे कामकाज नव्याने तयार करण्यात आलेल्या विभागीय सॉफ्टवेअरच्या सहाय्याने संपादित करण्यास संबंधितांना सूचना प्रदान करण्याबाबत09.04.2019