Sant Gadge Baba Amravati University

Re-Accredited with "B++" CGPA(2.96) Grade by NAAC

(Formerly known as Amravati University)

Shri Sant Gadge Baba

Student Development

Name Of ProgrammeUploaded On Date
आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव २०२१ करिता प्रपत्र क्रमांक १ ते ४ बाबत14.04.2022
आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव २०२१ नियम, विनियमावली व माहिती पुस्तिका07.04.2022
सत्र २०२१-२२ करीता विविध शुल्क विद्यापीठ खाती जमा करण्याबाबत...21.03.2022
सत्र २०२१-२२ करीता विविध शुल्क विद्यापीठ खाती जमा करण्याबाबत...04.03.2022
सत्र २०२१-२२ करीता विविध शुल्क विद्यापीठ खाती जमा करण्याबाबत...04.03.2021
Request for permission to conduct Sahaja Yoga Meditation Seminar/Workshop (Absolutely Free of Cost)03.01.2022
हिंदुस्थान स्काऊट अँड गाईडचे संस्थेचे विना आर्थिक सहाय्य स्वरुपातील महाराष्ट्रातील वरीष्ठ महाविद्यालयात एच्छिक स्वरुपात रेंजर आणि रोवर युनिटचे उपक्रम राबविणेबाबत...03.01.2022
विद्यार्थी विकास विभागामार्फत राबविण्यात येणार्या योजनांना मुदतवाढ देण्याबाबत.16.12.2021
आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव २०२१ नियम, विनियमावली व माहिती पुस्तिका30.11.2021
सत्र २०२१-२२ करीता विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता कौशल्य विकास योजना राबविण्याकरीता आवेदनपत्र पाठविण्याबाबत30.11.2021
युवा महोत्सवातील कलाप्रकारांकरीता नैपुण्यप्राप्त इच्छूक व तज्ञ व्यक्ती, संलग्नित महाविद्यालयातील संगीत विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कलाप्रकारातील नैपुण्यविषयी कलाप्रकारनिहाय स्वतंत्ररित्या विहित प्रपत्रात सादर करण्याबाबत...29.11.2021
STATE LEVEL INTER COLLEGIATE ESSAY WRITING COMPETITION 2021-22 24.11.2021
विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यार्थी हितार्थ योजनेचे आवेदनपत्र पाठविण्याबाबत24.11.2021
महाराष्ट्र राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयीन नियतकालीक स्पर्धा आयोजीत करण्याबाबत 17.11.2021
नॅक बंगलोर तर्फे आयोजित राज्यस्तरीय वेबिनारमध्ये सहभाग घेणेबाबत17.11.2021
सत्र २०२१-२२ विद्यार्थी सुरक्षा योजनेबाबत...11.11.2021
सत्र २०२१-२२ करीता आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव (सांस्कृतिक स्पर्धा)आयोजनार्थ प्रस्ताव पाठविण्याबाबत...02.11.2021
युवक बिरादरी (भारत) च्या यूवाभूषण उपक्रमात विद्यार्थी सहभागी होण्याबाबत02.11.2021
सत्र २०१९-२०२० मधील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ उत्कृष्ठ कलावंत मुले व मुली पुरस्कार, राष्ट्रीय कव्वाली, मध्य विभाग व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत प्राविण्य प्राप्त चमूतील स्पर्धक/कलावंत/ साथीदार व चमू व्यवस्थापक यांचा सत्कार समारंभ 26.04.2021
विद्यार्थी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे आवेदन पत्र पाठविण्याबाबत...08.02.2021
Systematic Voter's Education and Electoral Participation (SVEEP) च्या प्रभावी कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ करिता मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्याबाबत26.03.2019
सत्र २०१८-१९ करीता विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता "कौशल्य विकास योजना" राबविण्याकरीता आवेदनपत्र पाठविण्याबाबत11.03.2019
विद्यार्थी विकास कक्ष स्थापन करण्याबाबत तसेच कक्षाबाबतची माहिती विद्यार्थी विकास विभागाचे कामकाज नव्याने तयार करण्यात आलेल्या विभागीय सॉफ्टवेअरच्या सहाय्याने संपादित करण्यास संबंधितांना सूचना प्रदान करण्याबाबत..08.03.2019
तरुण व पात्र प्रथम मतदारांची (वयोगट १८ ते २१ वर्षे) मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याबाबत.02.03.2019
मराठी भाषा गौरव दिनानिमित्य आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ युवा महोत्सव चमू प्रशिक्षण वर्गाबाबत २०१८-२०१९11.02.2019
१२ वी दक्षिण आशियाई आंतर विद्यापीठ (SAUFEST) युवा महोत्सव २०१८-२०१९ करीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ युवा महोत्सव फोक ऑर्केस्ट्रॉ चमू प्रशिक्षण वर्गाबाबत02.02.2019
इंडिया इंटर नॅशनल डान्स फेस्टिवल (IIDF) मध्ये सहभागी होण्याकरीता प्रवेश अर्ज पाठविण्याबाबत31.01.2019
आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव -२०१८ मध्ये सहभागी झालेल्या चमूंचे प्रवासभत्ता देयके सादर करण्याबाबत.24.01.2019
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव २०१८-१९ करीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ युवा महोत्सव चमू प्रशिक्षण वर्गाबाबत17.01.2019
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ उत्कृष्ट कलावंत मुले व मुली पुरस्कार २०१८-२०१९ जाहीर करण्याकरीता माहिती पाठविण्याबाबत10.01.2019
सत्र २०१८-२०१९ मधिल स्पर्धक कलावंत, साथीदार व चमू व्यवस्थापक यांचे कलर कोट व मोनो महाविद्यालयीन हिस्स्याबाबत10.01.2019
गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणेबाबत19.12.2018
राज्यात दिनांक २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत संविधान सप्ताह साजरा करण्याबाबत24.11.2018
विद्यार्थी विकास विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व युवा महोत्सवासंदर्भातील माहिती महाविद्यालयाच्या / विभागाच्या प्रवेश पुस्तिकेत अंतर्भुत करण्यास तसेच पोष्टर व प्लेक्स लावण्याबाबत24.11.2018
विद्यार्थी सुरक्षा विमा योजनेबाबत20.11.2018
विद्यार्थी विकास विभागाच्या विविध योजना व शिष्यवृत्तीबाबत तसेच एका प्राध्यापकाची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्याबाबत20.11.2018
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ युवा महोस्तव चमू २०१८-२०१९. मध्ये विभाग आंतर विद्यापीठ युवा महोस्तव स्पर्धच्या व प्रशिक्षण वर्गाच्या तारखांमध्ये झालेल्या बदलाबाबत22.10.2018
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ युवा महोत्सव चमू २०१८-२०१९.08.10.2018
ई-निविदा सुचना क्र. ०१/२०१८ (विद्यार्थी सुरक्षा विमा योजना - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयीन व विद्यापीठ शैक्षणिक विभागात प्रवेशित विद्यार्थ्यांचा विमा काढणेबाबत)17.09.2018
आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव - २०१८ आयोजन स्थळ, आयोजन दिनांक, कार्यक्रम पत्रिका व वादविवाद स्पर्धेचे विषयाबाबत. 12.09.2018
विद्यार्थी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे अंतिम तिथी मुदतवाढीबाबत 03.09.2018
आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव २०१८ करीता प्रपत्र क्र.१ ते ४ बाबत.21.08.2018
आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव २०१८ करीता प्रवेशिका, आयोजन प्रस्ताव व विद्यार्थी विकास विभागाच्या विविध योजना / शिष्यवृत्तीकरीता आवेदन पत्रे पाठविण्याबाबत16.08.2018
सत्र २०१७-१८ मधील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ उत्कृष्ठ कलावंत मुले व मुली पुरस्कार, राष्ट्रीय कव्वाली, मध्य विभाग व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत प्राविण्य प्राप्त चमूतील स्पर्धक/ कलावंत/ साथीदार व चमू व्यवस्थापक यांचा सत्कार समारंभ16.08.2018
विद्यापीठातील रकमेचे व्यवहार करताना सर्व धनादेश, धनाकर्ष, बँक चालान इत्यादी वित्त व लेखा अधिकारी ( Finance & Accounts Officer) यांचे पदनामे करण्याबाबत... 16.08.2018
संत गाडगे बाबा विद्याधन योजनेअंतर्गत आवेदनपत्र पाठविण्याबाबत 14.08.2018
सत्र २०१८-२०१९ करीता विविध विद्यार्थी शुल्क विद्यापीठ खाती जमा करण्याबाबत 14.08.2018
विद्यार्थी कल्याण निधी शिष्यवृत्ती योजनेकरीता आवेदनपत्र पाठविण्याबाबत 14.08.2018
संत गाडगे बाबा शुद्ध पेयजल योजना आवेदनपत्र पाठविण्याबाबत14.08.2018
संत गाडगे बाबा शिक्षण संरक्षण योजनेअंतर्गत आवेदनपत्र पाठविण्याबाबत 14.08.2018
स्व.प्रा.रामप्रकाश शामलालजी स्मृति शिष्यवृत्ती करीता आवेदनपत्र पाठविण्याबाबत 14.08.2018
संत गाडगे बाबा कमवा आणि शिका योजनेअंतर्गत आवेदनपत्र पाठविण्याबाबत 14.08.2018
संत गाडगे बाबा बस पास सवलत योजनेअंतर्गत आवेदनपत्र पाठविण्याबाबत 14.08.2018
आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव २०१८ नियम विनिमयावली व माहिती पुस्तिका 18.07.2018
विद्यार्थी विकास विभागाचे कामकाज नव्याने तयार करण्यात आलेल्या विभागीय सॉफ्टवेअरच्या सहाय्याने संपादित करण्यास संबंधितांना सूचना प्रदान करण्याबाबत12.07.2018